एक माहितीजालावरील नवीन पान

माझा मित्र रोहित सहस्त्रबुधे याने अनंत परिश्रम घेऊन एक वेबसाइट केली आहे. तिला जरुर भेट द्या. दुवा क्र. १
इथे

मराठ्यांच्या इतिहासावर ५०० लेख.
१६० गड-किल्ल्यांची माहिती
३०० गड-किल्ल्यांचे गूगल नकाश्यावर आरेखन
३०० घटनांचा संदर्भ

आहे.

अवश्य भेट द्या.