फ्राय प्रॉन

  • १. प्रॉन साफ केलेले
  • २. लसूण आवडीनुसार.
  • ३. आले आवडीनुसार.र.
  • ४. लाल तीखट आवडीनुसार.
  • ५. हळद चीमुटभर.
  • ६. लिंबू.
  • ७. गरम मसाला आवडीनुसार.
  • ८. पिठ तांदळाचे लागेल तेवढे
  • ९. तेल तळन्या पुरते.
  • १०.मीठ चवीप्रामाणे.
  • ११. चाट मसाला चवीनुसार.
५ मिनिटे

प्रॉन साफ करून घेणे. मग सगळा मसाला लावून वरून  तांदळाचे पीठ भुरभुरावे
आणी तव्यावर १-२ मी तळावे. जास्ती वेळ  तळल्यास रबरी लागते.

आता गरम गरम भाता बरोबर ताव मारणे.