पं. भीमसेन जोशी यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पहिल्या स्वरभास्कर पुरस्कारासाठी भारतरत्न लता मंगेशकर यांची निवड झाल्याची बातमी आहे. खरे पाहता एकदा भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यावर आता त्यांना कोणतेही पुरस्कार देणे आणि त्यानी तो स्वीकारणेही कितपत उचित आहे ?