असावे सुंदर दुःख ते जे मनाला थोडेच सुख भेटावे.
सुख असे आसवे जे येनारया आनदाला शोभावे.
सुख दुःख हे बंधनाच्र धागे,तुटत नाही,त्यंचा सहवास सारखा असतो,
आरश्यसर्ख्या नाजुक सुखला आपन सावरावे,
दुखत कोणी राहू नये,मस्तीने ते जगावे.
विश्वास,आपुलकी,भावना,हे सुखाचे भागिदार,
खोट,वाईट,अन्याय ,हे दुःखाचे साथीदार.
ते उन सावली सारखे पसरत आसतात,
चुकून कोणाच्या जीवनी जाऊं फसतात.
मग ते कसही असो रडतात ,हस्तात.
काय खेल आहे,नेहमीचा मेल आहे,कोण नहीं करू शकत दूर त्याना.
जीवनाच्या नात्यात गुंतले कितीते , कोण त्याना.
. ...रुपेश ..................