पीडीए च्या नाट्यशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ

दिनांक ५ जून २०११ रोजी सायं ६ वाजता

पीडीए च्या विसाव्या नाट्यप्रशिक्षण शिबिराचा समारोप संपन्न केला जाईल.
स्थळ : सुदर्शन रंगमंच, अहिल्यादेवी शाळेजवळ, शनिवार पेठ, पुणे
वेळ सायं ठीक सहा वाजता
कार्यक्रम विनामूल्य आहे.
ह्यावर्षीच्या शिबिरार्थींचे विविध नाट्याविष्कार, मनोगते आणि प्रशस्तीपत्र वितरण असा साधारण तीन तासांचा कार्यक्रम असेल.