कविअत

तोच तोच पावसाळा
तेच तेच भिजणं
तरीही ...
पुण्यातलां पाउस वेगळा,
कोथरुडातलां वेगळा,
त्यातही मी भिजलो तो वेगळा
भिजलेलं माझं शरीर वेगळं आणि
मन वेगळं...
तरीही...