आज ८ नोव्हेंबर! पु. लं चा जन्मदिन!

आज ८ नोव्हेंबर! पु. लं चा जन्मदिन!
कै. पु̮ ल. लिहतांना 'कै च्या कैच' वाटतं आणि काळजात गलबलून येतं.. यावर त्यांचे एखादे पुस्तक काढून वाचणे हाच उपाय.
त्यांच्या  हसऱ्या स्मृतीला अभिवादन.
जयन्ता५२