मीक्सरमध्ये दाणे , अमसुल ,मिरच्या, थोडे जीरे बारीक करून घ्यावे.
भांड्यात तुप गरम करून त्यात उरलेले जीरे घालावे व तडतडल्यावर थोडे पाणी घालावे.
व नंतर त्यात मिक्सर मधील सर्व मिश्रण घालावे. उकळल्यावर चवीनुसार मीठ व गुळ घालावा.
चालत असेल तर कोथींबीर घालावी.
मिक्सर मध्ये वाटल्यामुळे दाणे , अमसुल कमी लागते व चव देखील छान येते.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.