मायक्रोव्हेव मधील साबुदाणा खिचडी

  • ३ वाटी भीजलेला साबुदाणा
  • पाऊण वाटी दाण्याचे कुट
  • २ ते ३ हिरव्या मिरच्या
  • १ चमच जीरे
  • २ चमचे तुप
  • मीठ साख र चवीप्रमाणे
  • कोथींबीर चालत असेल तर
५ मिनिटे
२ ते ३ लोकांना

मायक्रोमध्ये तुप घालून त्यात जीरे व मिरच्या घालून २ मिनीट हाय पॉवर वर ठेवावे.

साबुदाणा, कुट , मीठ, साखर एकत्र करून ३ मिनीटे द्यावी.
कोथींबीर घालून खाण्यास तयार  साबुदाणा  खिचडी.

फोडणी  व साबुदाणा  मिश्रण वेगवेगळे तयार करून ठेवू शकता.

साबुदाणा  मिश्रण  तयार करून फ्रीज मध्ये ८ दिवस ठेवू शकता.
वेळ वाचतो.