लहानपणीच्या आठवणी

  परवा आवरताना मला माज़ी एक डायरी सापडली त्यात मी मला आवडलेल्या कविता, चांगली वाक्ये , चारोळ्या लिहून ठेवल्या होत्या. मला खूप आनंद जाला. जुन्या आठवणी आल्या. तसेच आम्ही केलेल्या बाहुला बाहुलीच्या लग्नाचे फोटो सुद्धा सापडले. तुम्हाला ही कधी असा ठेवा सापडला आहे का? असेल तर जरुर लिहा.