कनिष्ठाने वरिष्ठाला प्रणाम केला
शिष्याने गुरुला नमस्कार केला
कल्याणं भवतु, आयुष्मान भव
असा त्यांनी उच्चार केला
आशीर्वाद असे म्हणती त्याला
आशीर्वाद किंवा वरदान
देव देतो माणसाल
आशी :+वाद (उच्चारण)='होवो'
ह्या शब्दाचा प्रयोग करून उच्चारलेले वचन
तो आशीर्वाद
कोणत्याही धार्मिक कृत्याची सांगता
पूर्ण न होते आशीर्वाद न घेता