वाहन

अणुरेणूत देव सामावलेला

निर्गुण निराकार असलेला
विश्वसंचाराची क्षमता असलेला
मग वाहनाची गरज काय अशा देवाला
१) त्या प्राण्याचे, पक्षाचे रक्षण व्हावे
२)त्या त्या देवाच्या अवताराला पुरक व्हावे
३) स्वार होवुन प्राणीपक्षातील दोष दाबून ठेवावे