आज नेताजी सुभाष यांची ६७ वी पुण्यतिथी

akherJPG

आज नेताजी सुभाशचंद्र बोस यांची ६७वी पुण्यतिथी.

सशस्त्र क्रांतिच्या पर्वाचा कळस ठरलेल्या, आझाद हिंद सेनेच्या
पराक्रमाने आपल्या ध्येयाच्या अगदी जवळ येउन ठेपलेल्या - मोइरांग येथे येथे
१४ एप्रिल १९४४ रोजी तिरंगा फडकावणार्‍या नेताजींना स्वतंत्र हिंदुस्थान
पाहायचे भाग्य लाभले नाही. मात्र साम्राज्यावर निर्णायक घाव हा नेताजींच्या
आझाद हिंद सेनेचाच होता.

नेताजींच्या ६७ व्या स्मृतिदिनी नेताजींना सादर प्रणाम