नका चुका करू आता

एकेकाली ज्याच्या बुलेटचा आवाज

जशी धीरगंभीर समुद्राची गाज
त्याचे वागने जंजीरमधल्या शेरखानसारखे
हासने, बोलने त्याच्या प्रेमल ब सारखे
मी खराच रास लरलो आतल्या आत
देवा, चुकला आसल त्याचा
पन अवरा तरास द्यायचा
भोग तरी आसले कसले रे देवा
माझ्या साऱ्या दोस्तानो
माझा अवराच ऐका र बाबानो
नका चुका करू आता
पैलतीराकरे चाललो आता
मेल्यावर जरा लोकांना वाटू दे
चार अश्रू कोनालातरी गालू दे
अवरा तरी निदान बोलू दे
"बरा व्हता बिचारा"
नायतर लोक बोलतील 
बराच होला मेला ते
पन लोकांनाबी कलत नाय
आपन बोलतो, हुशारी करतो
.. पन शेवटाला मोक्षधामाकरेच वाटचाल करतो