ज्वारीच्या पिठाची चकली

  • ज्वारीचे पिठ
  • तिखट
  • मीठ
  • हळद
  • जिरे
  • लसूण
  • तीळ
  • तेल
१० मिनिटे
दहा जनाला प्रत्येकी चार ते पाच

१. ४ वाटी ज्वारीचे पीठ

२.  लसूण ५.६  पाकळ्या ,तिखट ,मीठ,हळद,जिरे चवीनुसार टाकावे.
३.  तीळ लहान दोन चमचे, व तेल
४. लसूण बारीक करून पिठात टाकावा व बाकी सर्व जिन्नस
५. पिठात मिसळावे त्या मिश्रणात अर्धी वाटी गरम गरम तेल  टाकावे 
६.  व पीठ थंड पाण्यात घट्ट भिजवावे
७.  सोऱ्यात पीठ घालून गरम तेलात खरपूस तळून घ्यावे

चविष्ट आणि खुसखुशीत