वृत्तांची नावे

या वृत्ताचे नाव काय आहे? लघु गुरू क्रम असा-

लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा 

या वृत्ताचे नाव काय आहे? लघु गुरू क्रम असा-
लगागागा लगागागा लगागागा लगागागा 

शोध वापरून खर हे उत्तर मनोगतावरच मिळेल..पण