ह्यावरून आठवलं

ह्यावरून आठवलं

बऱ्याच वेळा अनेक कवीता वाचताना , ह्यावरून आठवलं वरून मागोवा घेताना अनेक चांगल्या कवीता/लेख वाचावयास मिळतात परंतु हे लोक आता का दिसत नाहीत ? त्याची पावले मनोगताच्या पाउलवाटेवर पाहून आपण खुप मागे राहिलो याची खंत मानावी का त्यांची मार्गदर्शक पाउले पाहून मार्गक्रमण करीत राहावे ?

ह्यावरून आठवलं ह्या सदराब्द्दल प्रशासकांचे आभार कारण त्यामुळे बऱ्याच मुकलेल्या लेखाचे वाचन करणे शक्य होत आहे.

राजेंद्र देवी