घरात/घराबाहेरील बाग बगीचा

मनोगत या संकेतस्थळावर माझा हा पहिलाच सहभाग.
मी एक प्रकल्प हाती घेऊ इच्छितो. कोणत्याही आकाराची बाग आपल्या घरात/घराभोवती ज्यांंनी केली आहे, अशा व्यक्ती मला माझ्या प्रकल्पात सहाय्य करू शकतात. त्यांनी त्यांचे अनुभव/सूचना केल्या तर मला त्या अमलात आणायला आवडेल. मी घरात व घराबाहेर दोन्ही ठिकाणी बाग तयार करू इच्छितो. मात्र रासायनिक खते वा कीटकनाशके वापरण्याची अजिबात इच्छा नाही.
धन्यवाद.
प्रसाद मेहेंदळे