कोडे चाळिशी

अ ब क ड या चार संख्या आहेत. त्यांची बेरीज ४० होते. या चार संख्यांच्या बेरीज वजाबाकीच्या वेगवेगळ्या पर्यायांनी १ ते ४० यापैकी कोणतीही संख्या मिळू शकते. तर त्या चार संख्या कोणत्या?