माफ़ करा मना

हल्ली कोन ना कोन फोन करतो 

अन मना कामाला लावतो
कालन्या मना एक फोन अला
बोलतो, चल माझ्याबरोबर
मीनी इच्यारले , क ला?
स्पीरब्रेकरवर परलेले खिले 
ऊचलायला, असा बोतला
पुन्ना फोन अला, 
चला,
कुठे तर, रस्ता झारायला
मानसाला नीट संगला 
तर तो अईकतो
असा मना न्हेमी वाटतो 
कती तरी वारकरी 
अता जाताना बीया पेरतान
येता जाता समाजाची कामे करतान
पाच दहा कुदली मल्या तर 
दरसाली एक बाव तयार व्हईल
पाच दहा दगरे टकली परत्येकान
तर रस्ता, धरन तयार व्हईल 
 एका देशातआख्खा दिस
ट्रॉपिक जाम होला
पन एकाबी डायवरने
हॉरन नाई वाजवला
आपला आपन आज ठरवला
आन जमल तवरा चंगला वागला
त कई कारानच ऱ्हानार नाइ 
भांडाने व्हायला
शानपना संगायला लई सोपा ह्यो
सोतावर येल आली मंगच कलतो
अवराच बोलताव
मी समाजाचा ह
समाज माझा ह
चूकीचा नाइ वागनार
आपोआप बघा 
कैतरी चंगलाच दिसनार
पन मना अता माफ करा
मीबी चुकतावच 
जरा माझ्यान मी बदल करताव
मंग भेटुच पुन्न्यांदा