पुढचे पाऊल पुढे असते, आणि मागचे पाऊल मागे. परंतु नसतो पुढच्याला त्याचा अहं ना मागच्याला त्याची खंत
कारण क्षणातच बदलणार असते सारे पुढचा मागे जाणार असतो नि मागचा पुढे अखंड चालत राहणे हेच त्यांच्या ठायी कुणीच नसते मागे वा कुणीच नसते पुढे
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.