पंचखाद्यामधील पदार्थ.

नुकतेच गणपती घरोघरी आले आहेत. त्यामुळे पंचखाद्य होतेच घरी. ते खाता खाता एक प्रश्न मनात आला की पंचखाद्यात कुठले पदार्थ असतात. चर्चा करताना असे लक्षात आले की काही एकमत होत नाहीये. म्हटले मनोगतींपैकी कोणालातरी नक्की माहीत असेल.

आम्ही ठरवलेले पदार्थ
१. खोबरे
२. खडीसाखर
३. खारीक
४. खसखस

वरील पदार्थांविषयी एकमत आहे पण पाचवा पदार्थ कुठला?

खवा, खजूर, खिसमीस, बदाम

आपले मत कळवा.