" अट्टाहास"
तारुण्यात!
याचसाठी केला होता अट्टाहास!
दोन पुत्रास जन्म देऊ!
त्यांचेसाठी खस्ता खाऊ!!
त्यांना शिकवून मोठे करू!
त्यांचे दुखल्या खुपल्याला धावून जाऊ !!
पण! आज! म्हातारपणाचे काळात,
दोघेही जवळ नाही!
आप आपल्या पिलासह ते,
त्यांचे जीवनात सुखी आहेत!!
मी मात्र डोळे लावून बसलो आहे,
"त्यांची येण्याची वाट पहात"२
अनंत खोंडे
२१।१।२०१४.