आज काही करावेसे वाटत नाही

आज काही करावेसे वाटत नाही

दुसरे काही स्मरवासे वाटत नाही
काय करू काय नाही सुचेनास झालय
जुन्या आठवणिचे जणु वादळच आज आलय
वर्तमानाचे अस्तित्व आज भासतच नाही
आज काही करावेसे वाटत नाही
भूतकाळाला स्मरून भविश्याचे चिंतन
पुढे काय होणार ह्यचेच मंथन
ह्य चिंतनाचे निष्कर्श लागतच नाही
आज काही करावेसे वाटत नाही
कधी कोठे दूर जाउन बसावेसे वाटते
मन मोकळ करून रडावेसे वाटते
आता अझुन ह्या म्रुग जळात राहावत नाही
आज काही करावेसे वाटत नाही