डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार २०१४

ज्येष्ठ समीक्षक डॉ. के. रं. शिरवाडकर  यांना
यंदाचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार
डॉ. प्र. ल. गावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

गुरुवार, १४ ऑगस्ट २०१४, सायं ६:३० वाजता
म. सा. प. चे माधवराव पटवर्धन सभागृह.