संपाचे निमित्त्ताने

खरेतर आजकाल संप कशासाठीही होतात. ता. पण मला वाटते यावेळी सरकारने समझोता करायचा झाला तर प्रथम संपामुळे ठप्प झाले व्यवहार पाहून कर्मचाऱ्यानं सुविधा देताना आठवड्याचे काम ठरवून देऊन त्याबर हुकुम होते का ते पाहिल्याशिवाय निर्णय घेऊ नये. कारण आता बऱ्याच ठिकाणी ९*५ प्रमाणे आठवडा झाला आहे परंतु तेथे कागदो पत्री जरी ९ तास झाले तरी काम मागेच दिसते तेव्हा., आठवडा जरी ९तासाप्रमाणे झाला असला तरी प्रत्यक्ष काम तेवढे होत नसावे असे वाटते तेव्हा आलेली फाइल व गेलेली फाइल याच्या नोंदी तपासाव्या. व मगच समझोता करावा आताच  झालेल्या बैक संपाबद्दल मला वाटते लोकाची कोणाचीच त्यांना सहानुभूती असणार नाही.