दुःखद निधन (मृदुला तांबे)

मनोगतावरची   सृष्टिलावण्या ( मृदुला तांबे) हिचे तीव्र हृदयविकाराने निधन झाल्याचे समजले. ही धक्कादायक बातमी मी मनोगती सदस्य "माधव कुळकर्णी"  यांच्या फेसबूकावर वाचली. सृष्टिलावण्याने मनोगतावर बरेच लेखन केले आहे. शिवाय तिने मनोगत दिवाळी अंकाकरता काही लेख लिहिले आहेत.

 ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो.