छायाचित्र

पिकासा वेब वर पूर्वी फोटो टाकले की उजवीकडे लिंक यायची आणि मग ती कॉपी
पेस्ट करून मनोगतावर टाकता यायची. आता तिथे काहीच दिसत नाहीये. फोटो इथे
कसे टाकावे कुणी सांगू शकेल का?