कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन

कळविण्यास अतिशय आनंद होतो की, माझी बहीण सौ मृणालिनी कानिटकर - जोशी हिची कविता इ. सातवीसाठी लावलेल्या बालभारती पाठ्यपुस्तकात अभ्यासासाठी समाविष्ट झालेली आहे.

दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी .... अगदी खरे.

मृणालिनी कानिटकर जोशी ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.