तात्या अभ्यंकर यांचे निधन!

फेसबुकवर तात्या अभ्यंकर यांचे आज  निधन झाल्याची बातमी कळली.
नंतर इतर मित्रांकडूनही कळले. मटा मध्ये छोटीशी बातमी आल्याचे समजते.
अनेक आठवणींंनी मन भरून आले आहे.
भावपूर्ण श्रध्दांजली!
जयन्ता५२