असे कुत्र्याच्या बाबतीत का आहे?

कुत्र्याच्या बाबतीत हे ऐकले आहे की, तो इतर कुठल्याही कुत्रीशी शरीरसंबंध ठेवतो. अगदी ज्या कुत्रीने त्याला जन्म दिला तिच्याशीही.   याचा अर्थ , कुत्र्यांना नाती ओळखता येत नाहीत, असा असावा.
प्रश्न 1 -  हे अजून काही प्राण्यांच्या बाबतीत आहे की फक्त कुत्र्यांच्याच बाबतीत आहे ? 
प्रश्न 2 - असे कुत्र्यांच्याबाबतीत का आहे ?