चीन व आपण

     सद्यस्थितीत वेगवेगळी अप्लिकेशन्स बंद करून सरकारने चीनची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा एक प्रयत्न केला आहे. त्याला यश मिळेल, ही अपेक्षा आहे. 

    ज्याप्रमाणे, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला गेला त्याप्रमाणे चीनवर हल्ला करणे हा सद्यस्थितीत चीनला जरब बसविण्याचा मार्ग ठरू शकतो का ?