हे गीत हवे आहे

मत्प्रिय मनोगती,

मोद होई सखीला, नूतन गर्भिणीला

हे गीत (अगर कविता) तुम्हा कोणाकडे असलेस कृपया मला पाठवावे (के ई डी ई ई जे ओ एस एच आय@जीमेल डॉट कॉम)अथवा प्रतिसादात त्या गीताचा/कवितेचा दुवा द्यावा. जे काही द्याल, त्यातून हे गाणे अधोभारित करण्याजोगे असावे ही विनंती.

(रोमन अक्षरांमुळे १० टक्के जी एस टी बसतो, म्हणून अश्या रीतीने ईमेल आयडी दिला आहे.)

गूगलवर शोधून पाहिले, आठवणीतली गाणी वरही शोधले; नाही मिळाले.

गीतकार अथवा कवी/कवयित्री कोण आहेत किंवा संगीतकार कोण आहेत, काहीही माहिती नाही. 

आगाऊ धन्यवाद.