खाली जी दिलेली आहे, ती श्री वेंकटेशस्तोत्राची पहिली ओळ आहे.
कमलाकुच चूचुक कुंकमतोनियतारुणि तातुल नीलतनो ।कमलायत लोचन लोकपतेविजयीभव वेंकट शैलपते ॥
ह्या ओळीचे जर अक्षरगणवृत्ताप्रमाणे गण पाडले तर ते
स--स--स--स--स--स--स--स असे पडतात.
माझा प्रश्न हा आहे की असे, आठही "स" गण असणारे वृत्त कोणते आहे?
सम्पूर्ण स्तोत्र इथे पाहता येईल.