अंडी

  • अंडी-६ , तिळ- १२५ ग्राम, ख़ोबरे-मध्यम तुकडा, लसुण -१ गड्डा, कोथिंबिर,आले, लवंग-४, दालचिनि-२, मिरे-४,
  • दाले-५० ग्राम , काला मसाला १ टेबल स्पुन(तिखट) , मिठ चविनुसार
१५ मिनिटे
४जणांसाठी

अंडी उकडुन घ्या .खोबरे गॅसवर भाजून घ्या , लवंग- मिरे -दालचिनी -दाले -तिल तव्यावर भाजून घ्या. नतंर मिक्सर मधून वाटून घ्या. सगळे वाटन थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या. गॅसवर कढई ठेवून थोडे तेल टाका, त्यामध्ये वाट्न टाका, त्यामध्ये १ वाटी  पाणी टाका. नतंर उकडलेली अंडी सोलून ती आधी करून त्यांमध्ये सोडा.  मंद आचेवर ५ मिनिट ठेवून १ वाफ द्या , आणि गरम गरम वाढा.

नाहीत.