आधुनिक म्हणी .

प्रत्येक भाषेत [बोलीभाषेतही] म्हणींचा वापर होत असतो. चालीरिती , स्वभाव, वस्तु इ. वरून खूप म्हणी  तयार झालेल्या आहेत. आता  एकविसाव्या शतकात आधुनिक राहणीमानानुसार नविन म्हणी तयार करा.   जसे ...


     १] अडला उमेदवार मतदारांचे पाय धरी. [अडला नारायण]


     २] मंत्र्याच्या बाथरूमात सोन्याच्या चिपा.[ लंकेत सोन्याच्या वीटा]