शिळ्या भाताचे भजी

  • रात्री उरलेला भात (१. लि. दुधाच्या भांडाभर)
  • २ मध्यम आकारचे कांदे,
  • हरभारा डाळीचे पीठ (बेसन) १ वाटी
  • लाल तिखट, हळद,
  • चवीपुरते मीठ
  • तळण्यासाठी तेल.
१५ मिनिटे
४ जणांसाठी

कृती -

भात एका परातीत पसरून त्यावर बेसनाचे पीठ, थोडी हळद, तिखट, व चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित कालवून घेणे. (शक्यतो / गरज असल्यास पाणी कमी वापरावे).

एका कढईत तेल गरम करुन त्यात (कांदा भजीप्रमाणे) खमंग भजी तळावी.

 

अरुण कुमार

हे भजी पुदीना चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खावी. छान लागतात.

 

वनिता (मैत्रिण)