ओळख कशी होणार? >>> उत्तर !!!!

अहो मनोगती !


एक निवेदन आहे... दोन दिवसापूर्वी कैरी ह्यांनी एक प्रश्न उपस्थीत केला होता की मनोगतीची ओळख कशी होणार ? दुवा


हाच प्रश्न मला देखिल पडला होता जेव्हा मी नवीन होतो मनोगतावर.. तसा हा प्रश्न कधी ना कधी सर्वांना पडलाच असेल ना... ह्या वर मला सापडलेला उपाय होता.. त्या त्या मनोगती ची व्यक्ती रेखा पाहणे. पण ह्या मध्ये ही एक अडचण आहे, सर्वच मनोगती आपली व्यक्ती-रेखा लिहतात असे नाही. जर का आपण सर्वानी आपली माहिती जी आपणास योग्य वाटते ती माहीती आपापल्या व्यक्ति-रेखे मध्ये लिहावी अशी विंनती आहे.


 


आपलाच


शनी