प्रशासक महोदय, (अथवा अन्य जाणकार मनोगती)
"वैयक्तिक माहिती" या प्रुष्ठावर "Public key:" आहे.
बर्याच मनोगतीन्ची माहिती बघीतली असता असे दिसतेय की याच्याबद्दल बरेच जण अनभिज्ञ आहेत.
तिथे कोणती/काय माहिती आपेक्षीत आहे?
जाणकारानी माहिती द्दावी.
धन्यवाद,
--सचिन