अंड्याची भजी

  • एक 'विब्स' ब्रेड,(किंवा कोणताही ,दुकानात असेल तो.)
  • सहा अंडी,
  • मिरी,
  • कोथिंबिर,
  • मिठ (गरजेपुरते)
  • बटर,
१५ मिनिटे
भुकेवर अवलंबुन

* सगळ्यात आधी ब्रेड स्लाइसेसचे चार भाग करावेत,
* नंतर अंडी फोडून घुसळून घ्यावीत,(ऑम्लेट प्रमाणे )
* त्यामध्ये मिरी,कोथिंबीर आणि मीठ टाकावे आणि पुन्हा मिक्स करावे,
* आता गॅस वर फ्राइंग-पॅन (नॉनस्टिक)ठेवून किंचित बटर टाकावे,
* तयार केलेल्या अंड्यामध्ये ब्रेड्चे तुकडे बुडवावेत आणि ते फ्राय करावेत.
* आणि तयार केलेली भजी गरम-गरम खाऊन टाकावी.
 

( बायको माहेरी गेलेल्यांसाठी उपयुक्त .)

त्यावर टॉमेटो केचप असेल तर झकास.

नाही.........