४ ओळी

खार खार लागते...


डोळ्यातील आसवांची चव....


सुख-दुःखाच्या अनुभवाशिवाय...


जीवन आळणी बेचव....


----------------------------


तुला सारे काही देऊन,


मी रिक्त होईन असे वाटले....


पण ह्या देण्यातच माझ्याकडे ,


सर्व काही साठले....


----------------------------