अर्धवट कविता..

आकाशाखाली खूपशी वादळं
एकच आपलं!
बाकीची..
दूरून बघायची

एखादं 'बाकीचं' वादळ
येऊन जातं
नेस्तनाबूत करून जातं
ही पडझड आतल्याआत जिरवायची
शांत होत राह्यचं
आपल्याच वादळाला मिठीत ठेऊन द्यायचं..


नी