काव्यतरंग २००६

काव्यतरंग समूह आणि शब्दवैभव साहित्यप्रेमी मंडळ ह्यांनी काव्यतरंग हे कवितेचे प्रदर्शन आयोजिलेले आहे.


स्थळ : बालगंधर्व कलादालन (जंगली महाराज रोड पुणे)
तपशील : काव्यतरंग


उद्घाटन : २८ मे सा. ४.३०


प्रमुख पाहुणे : ज्येष्ठ समीक्षक द. भि. कुलकर्णी आणि ज्येष्ठ कवयित्री सौ. मधुवंती सप्रे. शब्दवैभव साहित्यप्रेमी मंडळाचे कविसंमेलन २८ मे ला सा. ५:३० वा आहे.