लोकशाही

वीज नाही तरी म्हणे उद्योग करा


पाणी नाही तरी शेती करा


काहीच नाही म्हणता तर


भजनी मंडळ काढा


आणि लोकशाहीचा


जयजयकार करा.