एक चारोलि

प्रत्यकानं स्वतः साठी स्वतःचं


एक गाणं रचायचं असतं,


जमेल तसं स्वतः पुरतं शब्दांचं


एक रान वेचायचं असतं.