आणखी एक

खुप दिवसां नंतर आम्हि भेट्लो,


ती रडली, मी शांत बसलो,


मला रडता आलं नाही.


तिचे डोळे पुसत पुसत,


मी एक आठवणीतला जोक सांगीतला,


ती ठेवनितलं हसली,


मग मात्र मला माझं रडणं,


थांबवता आलं नाही.