एकांत

रोज वेळातला वेळ काढुन मी त्याला भेटतो


मला मानसांच्या जंगलात जगवत नाही,


तो जरी माझा एकांत असला


तरी मला त्याचा एकांत बघवत नाही.