आणखी एक

खुप दिवसांनंतर आम्ही भेटलो


मला एक एक करुन सा....रं काही आठवलं,


तिला काही आठवतं का; म्हणुन मी आशेनं पाहीलं


तिनं मात्र आनोळखी पणाचं चांगलं सोंग वठवलं.