भेट

अव्यक्त व्यक्त होईल ही ऐक आस


प्रत्येक मनोगतीचा हा ऐक ध्यास


ही चारोळी माझी ऐक ( छोटीशी ) भेट


अव्यक्त भावनानां मोकळी झाली वाट