१२ जून -पु. लं चा स्मृतिदिन!

आज १२ जून! पु. लं चा स्मृतिदिन. पु. लं ची आठवण होत नाही असा दिवस जात नाही. 'पु. लंचा आठवावा विनोद' व हसत रहावे! एव्हढेच!
त्यांच्या स्मृतिला अभिवादन!
जयन्ता५२